नवरात्री दिवस १ – पार्वती देवी
- गुण : स्थिरता, आत्मविश्वास
- अर्थ : आत्मा पर्वताप्रमाणे दृढ असावा.
- संदेश : जीवनातील आव्हानांपुढे स्थिर राहणे.
अष्ट भुजाधारी देवीचे आव्हान करत आहोत पूजा महिमा करत आहोत. अष्टपूजा अर्थात आत्म्याच्या आठ शक्ती त्यांनाच आपण शिवशक्ती म्हणतो.
आत्म्याची पहिली शक्ती दैवी गुणांकडे नेणारे,
1. Power to withdraw/ Power to deattached – विस्तार ला संकीर्ण करण्याची शक्ती.
जसं की एक कासव असतो त्याला परिस्थिती भयानक वाटली तर तो त्याला withdrawal करून घेता. एक हत्ती जरी त्याच्या अंगावरून गेला तरीही कासव सुरक्षित राहतो कारण कासवाने योग्य परिस्थिती पाहून त्याला त्या परिस्थितीत स्वतः मजबूत करून घेतल होते.
हीच Power to Withdraw/ Power to Detached विस्तार ला संकीर्ण करण्याची शक्ती.आपल्याला अमलात आणायची असेल तर, रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तला उठून दहा ते पंधरा मिनिट परमात्म्याची आठवण काढली तर दिवसभरात आपल्या अवती भवती घडणाऱ्या गोष्टींपासून थोडसं दूर राहून. Going away from outside and connecting inside only one above.
Attachment means जेव्हा दोन जुळी मुले जन्मले येतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक गोष्टी क्रिया ह्या सोबत असतात. मग आपण त्यांना डॉक्टर कडे घेऊन वेगळं dettached करतो तेव्हा कुठेतरी त्यांचा बस न बोलणं उठणं झोपणं वेगळ वेगळं होतं.
जसे की,
Detachment = Unconditional Love.
Detachment = Unconditional Respect
Detachment = Unconditional Acceptable.
तसेच,
Attachment = Unconditional Hurt
Attachment = Insecurity
Attachment = Rejection
Indirectly detachment image divinity.
आज पूर्ण दिवस एक अभ्यास करु काही गोष्टी येतील काही गोष्टी जाती कोण व्यक्ती कसा वागेल याकडे लक्ष न देता Divinity ला अटॅच राहू.
याचाच प्रतीक म्हणून पार्वती देवीला घेतला जातो. पार्वती अर्थातच परिवर्तन करणारी आत्मा The soul has been a ready to change ready to transform in any situation. पार्वती देविबद्दल सांगायचं झालं तर शंकर तपस्या करिता जातात पण पार्वती देवी मात्र पाठीमागे ग्रहस्थ सांभाळत असते याचाच अर्थ गृहस्थ सोडून कुठेही न जाता सगळ्यांच्या मध्ये राहून आपल्याला परिस्थितीत सांभाळता आलं पाहिजे.
पार्वती देवी सोबत दोन गाय दाखवल्या जातात.
1. गाय अर्थात सीक्रेट ( Keep important things as secrate).
2. जीवनातपयोगी गोष्टी देणारी ( Life giving force).
गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला वापरता येते गाईचे गोमूत्र, गाईचे दूध. त्याचप्रमाणे जसं जसं आपण डिटॅच होत जाऊ.
आजचा पूर्ण दिवस आपण मीच पार्वती देवी आहे या स्वामानाचा अभ्यास करु. करून सर्व परिस्थिती पासून पार्वती देवी सारख Detached राहू.