Rupali
नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली.
2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि
श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली.
या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे –
गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.