✨ देवी रूप – चंद्रघंटा
- गुण : कपाळावरील अर्धचंद्र घंटे सारखा दिसतो. संतुलन व शांतीची देवी.
- अर्थ : संतुलन व शांतीची देवी. जागृती व भयावर विजयाचे प्रतीक
- संदेश : कंटाळात म्हणजे आत्मज्ञानाचा आचार जो अज्ञान दूर करतो.
आत्म्याची तिसरी शक्ती दैवी गुणांकडे नेणारे,
2. Power to – सहन करण्याची शक्ती.
नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटा यांना अर्पण केला जातो. या दिवसाचे विशेष असे महत्त्व आत्मशक्ती व अंतशांती जागवणे असे मानले जाते.
अध्यात्मिक अर्थ:
- देवीच्या कपाळावर अर्धचंद्र आकाराची घंटा असल्यामुळे त्यांना चंद्रगटा असे नाव आहे.
- ही घंटा जागृतीचा आवाज दर्शवते आणि स्मरण करून देते की आत्मजागृती झाल्याशिवाय खरी शांती आणि विजय मिळूच शकत नाही.
- घंटानात हे अज्ञान व नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे.
शिकवण:
- आत्मस्मृती आत्मा हा शुद्ध शांत आणि पवित्र आहे याची जाणीव करून ठेवणे.
- दिव्य दृष्टिकोन दुसऱ्यांकडे देहभानाने नव्हे तर आत्म्याच्या रूपाने पाहणे.
- भीतीवर विजय देवी चंद्रगटा भीती व अडचणी दूर करतात त्याचप्रमाणे स्मृतीयोगाच्या शक्तीने आपण दुर्गुणांवर मात करावे.
- सात्विक जीवनशै या दिवशी सात्विक आहात सात्विक विचार आणि सात्विक वाणी यावर भर दिला जातो.
ध्यान व साधना:
- ब्रह्माकुमारीस कुटुंब या दिवशी शिव बाबांच्या स्मृतीत राहून उद्यानधारणा करतात.
- मी शांत स्वरूप आत्मा आहे आणि शिवबाबा माझा परमपित्त आहे हि अंतकरणातील भावना जागृत केले जाते.
नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे आत्मजागृतीचा नाद भय दूर करून शांती स्तैर्य आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची प्रेरणा.








